Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रCabinet Meeting : पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई; मंत्रिमंडळ बैठकीत आठ महत्त्वाचे...

Cabinet Meeting : पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई; मंत्रिमंडळ बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती होती.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार

झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात.

राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार.

पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा आणि मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1729798243872354570?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1729798243872354570%7Ctwgr%5Ee6d9a4b30b9f97894925d8b62d3476080d8bfcea%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fpublish.twitter.com%2F%3Furl%3Dhttps%3A%2F%2Ftwitter.com%2FCMOMaharashtra%2Fstatus%2F1729798243872354570

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढवण्यात आलेली आहे

औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन

‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना – २०२३’ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार

शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments