Tuesday, December 3, 2024
Homeमनोरंजनराजकुमार गूजाजी चव्हाण यांची हिंगोली तहसील अशासकीय सदस्यपदी नियुक्ती

राजकुमार गूजाजी चव्हाण यांची हिंगोली तहसील अशासकीय सदस्यपदी नियुक्ती


संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजने अंतर्गत हिंगोली तहसील यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये हिंगोली तहसीलचे तहसीलदार यांच्या आदेशानुसार राजकुमार गूजाजी चव्हाण यांची हिंगोली तहसील अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे
राजकुमार गुजाजी चव्हाण यांचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या

यावेळी श्री विठ्ठल जाधव उपसरपंच, रामराव पवार, कुंडलिक जाधव, साहेबराव जाधव, विक्रम जाधव, मदन राठोड, मुरलीधर आडे, शिवराम जाधव, विठ्ठल चव्हाण, कुंडलिक चव्हाण, धर्मा राठोड, देवराव जाधव, रुस्तुम राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण, रामराव राठोड, पांडुरंग चव्हाण, प्रसराम जाधव, उतम जाधव, बबन जाधव, भगवान जाधव, उलाश जाधव गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments