हिंगोली नगर नगरपरिषद वसाहत येथे सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरात 30 लाख रुपयाचे सभागृहाचे भूमिपूजन
हिंगोली- शहरातील सिद्धिविनायक गणपती परिसरात आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या प्रयत्नांने सभागरासाठी 30 लाख रुपये मंजूर करण्यात आले.
या सभागृहाची भूमिपूजन आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी नगराध्यक्ष बाबारावराव बांगर, जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे, प्रशांत सोनी विश्वनाथराव घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी या परिसरातील कर्मचारी संघटनेचे विश्वनाथराव घुगे, सुमित बांगर, सुधाकर पाटील, गणेश गंगावणे, दसरथ हरणे, अशोकराव काळे, तुळशीराम तारे, शुभम राठोड, सुरेश घुगे, केदार गुरु, अशोक गुरु, विजय काळे कैलास ठीठे, उमेश वर्मा महिलांमध्ये इंदुताई शिंदे सुमनबाई सुकते, बेबी गायकवाड ,जमुनाबाई बनसोडे, प्रयगबई तायडे, नंदाबाई मस्के, बबिता गायकवाड, अमोल शेळके, गणेश गायकवाडआदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन निखिल बांगर यांनी केले होते