Wednesday, October 16, 2024
Homeमराठवाडाहिंगोलीत भाजपच्या वतीने राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी केलेल्या वक्तव्याचा...

हिंगोलीत भाजपच्या वतीने राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी केलेल्या वक्तव्याचा विरोधात जाहिर निषेध व आंदोलन

. हिंगोली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी केलेल्या वक्तव्याचा विरोधात जाहिर निषेध व आंदोलन करण्यात आले.

यावेळी हिंगोलीचे आमदार तान्हाजीराव मुटकुळे,मा.आ.गजानन घुगे,मा.नगराध्यक्ष बाबाराव बांगर,रि.प.पा.जिल्हाध्यक्ष दिवाकर माने, जिल्हाध्यक्ष श्री फुलाजीराव शिंदे , जितसिंह साहु,के.के.शिंदे,दुर्गादास साखळे,मिलिंद यंबल, माजी नगराध्यक्ष अनिता सूर्यतळ, रजनी पाटील,मंदाकिनी चव्हाण, प्रशांत गोल्डी,हमीद प्यारेवाले, राजेश अग्रवाल,शाम खंडेलवाल,उमेश नागरे ,कैलास शहाणे, शिवानंद हॉकर्णे,आशिष शर्मा ,आशिष जैस्वाल,कृष्णा ढोके,रजनीश पुरोहित, उमेश गुठे,अनु.जाती. मोर्चा अध्यक्ष श्री नंदकिशोर खिल्लारे,मिलिंद कव्हाणे,सुनील इंगोले,अनंतराव मोरे,किरण मोरे,सिद्धार्थ दुधमल,मारोती चाटसे,रमेश इंगोले, प्रकाश वाढे,लक्ष्मण कोल्हे,पंडित चाटसे,बाबुराव नरवडे,गोविंद जाधव,सुभाष ढोके,संजय मोरे,राहुल मोरे,जय धोंडे,दत्ता गायकवाड,रामेश्वर सोनुने,सुभाष कांबळे,रवी शिखरे,गोविंद जाधव,सुरेश वाढे,चंद्रकांत चाटसे,अनु. जमाती अध्यक्ष श्री विठ्ठल घोगरे,सचिन शिंदे,ओबिसी मोर्चा अध्यक्ष श्री पुरूषोत्तम गडदे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments