Wednesday, October 16, 2024
Homeफोटोसोपान महाराज शास्त्री यांच्या कीर्तन सोहळ्यात कार्यसम्राट आमदार तानाजी मुटकुळे यांच्या विकासाचा...

सोपान महाराज शास्त्री यांच्या कीर्तन सोहळ्यात कार्यसम्राट आमदार तानाजी मुटकुळे यांच्या विकासाचा पायलट या पुस्तकाचे थाटात विमोचन

हिंगोली येथे येथे आज भाजपा नेते रामदास पाटील सुमठाणकार यांच्या जनसेवा लोकार्पण पण कार्यालयाच्या उद्घाटन समयी आयोजित कीर्तन सोहळ्याप्रसंगी हिंगोली विधानसभेचे आमदार, तान्हाजीराव मुटकुळे यांच्या मागील 10 वर्षातील विकासकामांचा लेखाजोखा असलेले सुंदर पुस्तक, विकासाचा पायलट या पुस्तकाचे विमोचन आज दि.13 ऑक्टोबर 2024 रोजी ह.भ.प. सोपान महाराज शास्त्री, व इतर मान्यवर यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी उपस्थित मा.आमदार बळीरामजी कोटकर, दुर्गादास साखळे,मा.आमदार गजानन घुगे, मा.आमदार रामराव वडकुते, के.के.शिंदे,मा.नगराध्यक्ष बाबाराव बांगर, मिलिंद यम्बल,रामदास पाटील सुमठाणकर, युवा नेते शिवाजीराव मुटकुळे, युवा नेते पप्पू चव्हाण, श्याम खंडेलवाल, राजू यादव,कैलास शहाणे, संजू ढोके, हिम्मत राठोड, माणिक लोडे, शिवानंद आप्पा होकरणे, आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments