Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्रसुलदली येथे विकास कामांचा भूमिपूजन सोहळा व विकास कामांचा युवा नेते शिवाजीराव...

सुलदली येथे विकास कामांचा भूमिपूजन सोहळा व विकास कामांचा युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते संपन्न

सुलदली येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते पार पडला.या भूमिपूजनामुळे सुलदली या गावच्या विकासात भर पडेल, असे आश्वासन यावेळी युवा नेते शिवाजी भाऊ मुटकुळे यांनी दिले.

उपस्थित युवा नेते शिवाजी भाऊ मुटकुळे, ज्येष्ठ नेते नारायणराव खेडेकर , ज्येष्ठ नेते के.के.शिंदे तालुका अध्यक्ष माणिकराव लोडे,पप्पू चव्हाण ,गजानन घ्यार , अविनाश गायकवाड,नवनाथ तनपुरे , दत्ता मुटकुळे,बाबाराव कोटकर, उत्तमराव वाबळे, दत्तराव वाबळे , सीताराम मुटकुळे,संभाजी मुटकुळे, वैजनाथ हनवते, कानोजी थोरात , सुमित मुदीराज, लक्ष्मण थोरात व सुलदली येथील गावकरी मंडळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments