खरिप हंगामी अतंर्गत जिल्ह्यातील 5 लाख शेतकर्यानी पिकविमा भरला होता या दरम्यानच जिल्हयात मोठ्या प्रमानात आतिवृष्ठी झाली होती त्यामुळे शेतक्यांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले होते,
पिक विमा भरल्यानंतर शेतकर्याना विमा रकमेच्या 25 % रक्कम अग्रीम म्हनुन देण्याचे ठरले होते,परंतु जिल्हा कृषी अधिक्षक घोरपडे यांच्या हट्टवादी भुमिकेमुळे शेतक्याना मिळाली नाही व केंद्र सरकारने विमाकंपनिच्या बाजुने निकाल देत शेतक्यांवर मोठा अन्याय केला आहे
त्यामुळे शेतकर्याचे आग्रीमसह विम्याचे जवळपास 500 कोटी रुपये अकार्यक्षम कृषि आधिक्षकर्यामुळे शेतकर्याचे बुडाले आहेत
विमा कंपनिसह साठगाठ करुन शेतकर्यांचे नुकसान करनार्या आधिकार्यास तात्काळ निलंबित करुन शेतर्याना विमा मिळावा करिता दि 2 फेब्रुवारी रोजी जिल्हा युवक काँग्रेस रस्ता रोको करनार आहे आसे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी करडीले यांनी दिले आहे
पिकविमा न मिळाल्याने युवक काँग्रेस करनार करणार 2 तारखेला रस्तारोको:-युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी करडीले
RELATED ARTICLES