Thursday, November 21, 2024
Homeदक्षिण भारत राज्यपालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा सुधारित हिंगोली जिल्हा दौरा

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा सुधारित हिंगोली जिल्हा दौरा

हिंगोली (जिमाका), दि. 30 : राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे दि. 01 डिसेंबर, 2023 या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.शुक्रवार, दि. 01 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून मौ. हिवरा जाटू ता. औंढा नागनाथ कडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता मौ. हिवरा जाटू ता. औंढा नागनाथ येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी . 10.45 वाजता मौजे गोजेगाव ता. ओंढा नागनाथ येथील वीज पडून मयत झालेल्या राजू शंकर जायभाये यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. 11.00 वाजता मौजे. गोजेगाव येथून हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतच्या बैठकीस उपस्थिती. 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे राखीव व त्यानंतर मौ. बिरडा ता. हिंगोली येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. दुपारी 1.00 वाजता मौ. कानरखेडा (बु.) ता.हिंगोली येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. दुपारी 1.30 वाजता वाशिम मार्गे सिल्लोडकडे प्रयाण .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments