Wednesday, October 16, 2024
Homeताज्या-बातम्याआमदार तानाजी मुटकुळे याच्या हस्ते जि.प.प्रा.शा.शेगाव खोडके येथील तीन वर्ग खोलीचे भूमिपूजन

आमदार तानाजी मुटकुळे याच्या हस्ते जि.प.प्रा.शा.शेगाव खोडके येथील तीन वर्ग खोलीचे भूमिपूजन

शेगाव खोडके या ठिकाणी कार्यसम्राट आमदार तान्हाजीराव मुटकुळे साहेब यांच्या हस्ते 03 जि.प.प्रा.शा येथे 03 वर्गखोल्यांचे भूमिपूजन सोहळा पार पडला.

या वेळीं उपस्थित आमदार तान्हाजीराव मुटकुळे साहेब, विठ्ठलराव घोगरे, शंकरराव बोरुडे,हिंमत राठोड, संतोष खोडके, विजय डोखळे, साहेबराव खोडके, आरू सर,संतोष अण्णा खोडके, शंतनु खोडके, भागवत विढोळे, माऊली जाधव आदी कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments