डिग्रस कऱ्हाळे येथे जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेच्या नवीन वर्ग खोलीचे सोहळा पार पडला, यावेळी कार्यसम्राट आमदार तान्हाजीराव मुटकुळे साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित सरपंच संभाजी क-हाळे, संतोष टेकाळे,bमाणीक लोंढे, सदस्य, रावसाहेब पाटील, बळीराम पाटील, अनिल हलगे, सुभाषराव क-हाळे, गजानन क-हाळे, गजानन, दत्तराव अशोकराव काळे, दादाराव महाराज, नामदेव महाराज , पंजाबराव क-हाळे, गुत्तेदार पि.पि.मुळे, शिवाजी क-हाळे, इंजिनिअर साकळे, संतोष क-हाळे, आकाश क-हाळे, अनिल शेळके, बाबूराव क-हाळे, विठ्ठलराव मालेकर, बंडु क-हाळे, विष्णू क-हाळे,प्रल्हाद क-हाळे, हनुमान क-हाळे,शंकर क-हाळे,रामभाऊ,राजु पाटील,बाळु समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.