हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजने अंतर्गत विकास कामे व वेगवेगळ्या योजनेच्या प्रत्येक नागरिकांना पर्यंत पोहोचवण्याचे कामे भाजप व राज्यातील महायुती सरकारने काम करत असून यावर विश्वास ठेवत .
हिंगोली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा.तान्हाजीराव मुटकुळे यांच्या केलेल्या विकास कामावर विश्वास ठेवत याच्या नेतृत्वाखाली सेनगाव येथील असंख्य कार्यकर्त्यानी जाहीर प्रवेश केला.
यावेळी आमदार तान्हाजीराव मुटकुळे साहेब यांच्या सोबत के,के.शिंदे मा. सभापती तथा नगरसेवक आप्पासाहेब देशमुख, नगरसेवक सतीश खाडे, सभापती अशोक ठेंगल, सभापती संतोष खोडके, विस्तरक श्रीरंग राठोड,नगरसेवक श्रीराम देशमुख, नगरसेवक दीपक फटांगळे,नगरसेवक अमोल तिडके, अंकुश तिडके, दशरथ मुंडे,युवा नेते,सोपान देशमुख,विकी देशमुख,कैलास खाडे, देवराव नरवाडे, कृष्णा नरवाडे, सतीश वाकळे, भागवत कोळेकर, ओमकार गव्हाणे, रवी रिठाड, ज्ञानेश्र्वर नरवाडे, जयराज लाटे, शंकर कीर्तनकार, रवी येहळे, परमेश्र्वर नवघरे, अविनाश येहळे, अक्षय येहळे, अनिल शिंदे,सुनील शिंदे, अर्जुन गायकवाड, अल्ताफ शेख, सूरज वाकळे, बाळु पोंधार, विठ्ठल कुऱ्हे, जगननाथ घोशिर, भागोराव रहाटे, केशव शिंदे, विठ्ठल बहिरवाल, जयपाल खंदारे, हनुमान गव्हाणे, प्रतीक उबाळे, ओमकार दांडेगावकर, आदित्य घोशीर, भगवान नरवाडे, व आदी सेनगाव व गोंडाळा येथील सोबत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.