हिंगोली जिल्ह्यातील संत सेवालाल महाराज समृद्धी योजनेच्या अशासकीय सदस्य पदी श्रीरंग राठोड यांची निवड करण्यात आली असून हिंगोली जिल्ह्यातील गावातील संत सेवालाल महाराज योजनेच्यामुळे गावाचा विकास पूर्ण होईल ज्या गावांमध्ये राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून गावातील काम पूर्ण होतील.
संत सेवालाल महाराज योजनेच्या जिल्हाधिकारी या योजनेच्या अध्यक्ष असेल तर अशासकीय पदी दोन सदस्यांची नेमणूक करण्यात आले यामुळे गावाचा विकास कामासाठी पूर्ण करतील .
आमदार तानाजी मुटकुळे यांनी श्रीरंग राठोड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, शिवाजी मुटकुळे, जिल्हा अध्यक्ष शिंदे, उपजिल्हा प्रमुख संतोष टेकाळे, माणिक लोंढे, रामदास चव्हाण इतर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते