Sunday, December 8, 2024
Homeताज्या-बातम्याशरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 5 उमेदवार जाहीर; निलेश लंके, सुप्रिया सुळेंसह 'या' नावावर...

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 5 उमेदवार जाहीर; निलेश लंके, सुप्रिया सुळेंसह ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीची ही पहिली यादी असून लवकरच दुसरी यादी देखील जाहीर होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

‘हे’ आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच उमेदवार

  1. वर्धा – अमर काळे
  2. दिंडोरी – भास्करराव भगरे
  3. बारामती- सुप्रिया सुळे
  4. शिरुर – अमोल कोल्हे
  5. अहमदनगर – निलेश लंके
  6. महाविकास आघाडातील यापूर्वी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवारही जाहीर झाले आहेत. यामध्ये शिवसेनेनं १७ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. तर काँग्रेस ७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामुळं मविआचे आत्तापर्यंत एकूण 29 उमेदवार जाहीर झाले आहेत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments