तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंजारा नगर येथील कर्तव्यदक्ष शिक्षक श्री राम सतीशराव जोगदंड सर यांना त्यांच्या शैक्षणिक ,सांस्कृतिक व सामाजिक कार्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल व विद्यार्थी केंद्रित अध्यापन सेवा करून त्यांनी आपल्या खास शैलीतून सजग भारतीय समाज निर्मितीस हातभार लावला त्याबद्दल त्यांचा रोटरी क्लब ऑफ माजलगाव सिटी तर्फे सुवर्ण गंधा मंगल कार्यालय, गढी रोड, माजलगाव येथे मंगळवार रोजी सहा वाजता त्यांचा जाहीर सत्कार करूण्यात येणार आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून व तसेच मित्र परिवारातून अभिनंदन करण्यात येत आहेत..
राम जोगदंड सर यांना रोटरी क्लब ऑफ माजलगाव सिटी तर्फे राष्ट्र शिल्प पुरस्कार जाहीर
RELATED ARTICLES