Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्यामुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व परळीकडे प्रयाण

नांदेड (जिमाका) दि. 5 :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज नांदेड विमानतळ येथे आगमन झाले. माजी मंत्री पंकजा मुंडे याही सोबत होत्या. आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. परळी येथील नियोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नांदेड विमानतळ येथून हेलिकॉप्टरने परळीकडे प्रयाण केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments