Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्यामाझोड येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरा

माझोड येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरा

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते

आज माझोड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली .या वेळी उपस्थित युवा नेते शिवाजीराव मुटकुळे, विजयराव धाकतोडे, गजानन देवकर, यांच्या समवेत माझोड येथील भागवतराव डोंगरे, गजानन वैद्य, ‌गणेश अंभोरे, नंदूभाऊ रनबावळे,मधुकर सुतार,गवळी मामा आदी कार्यकर्ते, गावकरी मंडळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments