Friday, December 6, 2024
Homeलाईफ स्टाइलमहायुतीचे अधिकृत उमेदवार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटन

महायुतीचे अधिकृत उमेदवार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटन

हिंगोली येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार,तान्हाजीराव मुटकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात आले.

जनतेची सेवा करण्याची जबाबदारी कायम या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून राहील.नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्व आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत व जनसंपर्क कार्यालय देखील कार्यरत असेल असा विश्वास जनतेला दिला

यावेळी हिंगोली नगरीतील महायुतीचे पदाधिकारी, महिला भगिंनी, सहकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments