पुसेगाव येथे सकल दिगंबर जैन मंदिर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.यावेळी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.अभिनव गोयल जी,हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजीराव मुटकुळे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पुसेगाव येथील सकल दिगंबर जैन मंदिर येथे अजून कशाप्रकारे उत्तम दर्जाचे काम करता येईल या विषयावर चर्चा करण्यात आली व मार्गदर्शन केले,यावेळी उपस्थित हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनवजी गोयल,हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार तान्हाजीराव मुटकुळे, के.के.शिंदे,भाटिया सर,सिताराम जवळेकर,नंदकिशोर खिल्लारे,रामराव शिरामे,रवी कान्हेड, विवेक कान्हेड,निलेश उखळकर,सुदर्शन कान्हेड,देवराव पाटील,दशरथ मांभुळकर,साहेबराव पवार,प्रकाश पोले,आदी कार्यकर्ते, पुसेगाव येथील सकल जैन समाज बांधव व पुसेगाव येथील गावकरी मंडळी उपस्थित होते.