Friday, December 6, 2024
Homeकरियरपदवीधरांना नोकरीची मोठी संधी! CSIR अंतर्गत ‘या’ पदांच्या ४४४ जागांसाठी भरती सुरु

पदवीधरांना नोकरीची मोठी संधी! CSIR अंतर्गत ‘या’ पदांच्या ४४४ जागांसाठी भरती सुरु

कौन्सिल ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) अंतर्गत सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२४ आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च भरती २०२४ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कौन्सिल ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च भरती २०२४ –

पदाचे नाव – सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर

एकूण रिक्त पदे – ४४४

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १८ ते ३३ वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षे सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी/ EWS – ५०० रुपये.
    मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PwD – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

अधिकृत वेबसाईट –

https://www.csir.res.in/

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ८ डिसेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ जानेवारी २०२४

भरती संबंधित सविस्तर आणि अधिकच्या माहितीसाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1M-7GK38cu1W6eQgVvZWG-EmFhM_kIQOo/view
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments