Friday, December 6, 2024
Homeमराठवाडाडिग्रस क-हाळे येथे सत्कार

डिग्रस क-हाळे येथे सत्कार

प्रतिनिधी:- शिवाजी कराळे

डिग्रस क-हाळे, पवित्र पोर्टल जि.प.शिक्षक भरतीत हिंगोली तालुक्यातील आदर्श गाव डिग्रस क-हाळे येथील कु.वसुंधरा क-हाळे (जि.प.यवतमाळ), साईराम निवृत्ती पंजरकर (जि.प.धाराशिव) येथे नियुक्ती झाल्याबद्दल.व श्री संत शिरोमणी नामदेव महाराज सेवा समिती हिंगोली यांचा मानाचा एक लाख रू किंमतीचा श्री संत नामदेव महाराज पुरस्कार ह.भ.प.दादाराव महाराज क-हाळे व नानक साई फाउंडेशन, व साहित्य संस्कृती मंडळ मुंबई, यांचा सन 2024 चा संत नामदेव महाराज महाराज साहित्य पुरस्कार कवी शिवाजी क-हाळे यांना नुकताच दिल्या गेला.त्या बद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा ग्रामपंचायत कार्यालय येथे शनिवार दिनांक 2 मार्च रोजी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संयोजक राजकुमार क-हाळे म्हणाले की,तरुणांनी अभ्यासात सातत्य ठेवल्यास निश्चितच यश मिळविता येते.

या वेळी अशोक काळे,रूपाजी क-हाळे,गजानन क-हाळे,राजकुमार क-हाळे,रमेश क-हाळे,कृष्णाजी क-हाळे, एकनाथ क-हाळे,चंपतराव क-हाळे,रावसाहेब क-हाळे,सुभाषराव क-हाळे,पत्रकार सुभाषराव माद्रप,गुलाब क-हाळे,चंद्रकुमार राखुंडे,ॲड.पंजाबराव क-हाळे,रामेश्वर नाना क-हाळे,ह.भ.प.निवृत्ती पंजरकर, गणेशराव राखुंडे,वैजनाथ क-हाळे,नंदकिशोर क-हाळे,विठ्ठल खोंडे,अशोक क-हाळे,निशिकांत क-हाळे,शैख खुदुश इ.ची प्रमुख उपस्थिती होती

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments