हिंगोली (जिमाका), दि. 08 : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जावध यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी महसूल विभागाचे तहसीलदार थोरात, नायब तहसीलदार डी. एस. जोशी , नायब तहसीलदार संतोष बोथीकर यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी
RELATED ARTICLES