हिंगोली जिल्ह्यातील तालुका सेनगाव येथील जयपूर या गावातील पांदण रस्त्याचे काम लोकनेते आदरणीय आमदार तान्हाजीराव मुटकुळे साहेब यांच्या स्थानिक निधीतून पांदन रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले
जयपूर गावातील स्थानिक नागरिक सागून लागले की कित्येक वर्षापासून हा पांदन रस्त्याचे काम बाकी होते. किती आमदार झाले पण पांदण रस्ता केला नाही. पण आमदार तानाजी मुटकुळे यांच्या स्थानिक निधीतून पांदण पांदण रस्ता पुर्ण केला अशा आमदार कधी होणार नाही भविष्यात सुद्धा हाच आमदार तानाजी मुटकुळे साहेब पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी पांदन रस्ता या कामाची पाहणी युवा नेते शिवाजीराव मुटकूळे आणि गावातील नागरिकांनी केली त्याच वेळी युवा नेते शिवाजीराव मुटकुळे साहेब यांचे स्वागत केले.
यावेळी हिंमतराव राठोड ,भाजप तालुकाध्यक्ष सेनगाव, विजयराव धाकतोडे,दिग्विजय खाडे, शुभमभाऊ खाडे,जयपूर येथील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.