छत्रपती संभाजीनगर येथे कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न. यावेळी देशाचे कणखर नेतृत्व गृहमंत्री अमित शहा व भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व वरिष्ठ,मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी उपस्थित होते, या बैठकी मध्ये आगामी विधानसभा निवडणुक आढावा या विषयावर चर्चा झाली.
तसेच या ठिकाणी आमदार पंकजाताई मुंडे यांची हिंगोली विधानसभेचे आमदार भेट. या ठिकाणी उपस्थित आमदार तान्हाजीराव मुटकुळे, मा.आमदार रामरावजी वडकुते, आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.