बदलापूर येथील ३ वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार या घटनेच्या निषेधार्थ व महाराष्ट्र सरकार कडून लवकरात लवकर आरोपीला शिक्षा देऊन पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने तात्काळ ॲक्शन घ्यावी अशी विनंती केली.
या lवेळी आ.तान्हाजीराव मुटकुळे साहेब, माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर ,ज्येष्ठ नेते केके शिंदे, शहराध्यक्ष मिलिंद यंबल, शिवाजीराव मुटकुळे, कैलास काबरा, संजय ढोके,बाबा घुगे, शाम खंडेलवाल, उमेश गुट्टे, हमीदभाई प्यारेवाले, माणिक लोंढे,सुमंत सवनेकर, राजेश अग्रवाल, कैलास शहाणे, संतोष राव टेकाळे, प्रशांत गोल्डी, घोंगडे ,करण भन्साळी, संदीप वाकडे ,पृथ्वीराज मुटकुळे सोबत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.