हिंगोली नगरपरिषद प्रभाग क्र.05 मधील रामाकृष्णा टाउन शिप व अशोक पार्क येथील 50 लक्ष रुपयाचे सभा मंडपाचे भूमिपूजन दि. 29/08/2024 रोज गुरुवारी सायंकाळी ठीक 05 वाजता लोकप्रिय आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी नगरपालीकेचे मुख्याधिकारी – अरविंद मुंढे साहेब, शहर भाजपा अध्यक्ष कैलास काबरा, गोल्डी सोनी, माजी नगरध्यक्षा – अनिता सुर्यत्यळ, शहर अभियंता – प्रतिक नाईक, इत्यादी. उपस्थित होते. या प्रसंगी या रामाकृष्ण टाऊनसिटी व आजुबाजू च्या प्रभाग क्र. 05 मधील रस्ते व नविन जलकुंभ व पाईप लाईन चे कामे लवकर सुरु करण्यात येतील असे मा.आ. तानाजी मुटकुळे यांनी सांगितले. या प्रसंगी भूसांडे दैवेश, दुर्गेश भूसांडे, शाहू गोपाल महाजन, काळेसर, गणेश बोखारे, राकेश चौरसिया, निलेश लादनिया, रत्नपारखे म्याडम जायभाये, जैस्वाल कुंदन कुरील, रेनुदास चीत्तेवर, नितीन तपासे, गजानन ठवळे, पाटील,गजानन अरुण भालेराव, गोलू भालेराव,बिटू सूर्यतळ,अर्चना वाकळे,सोनू चाटसे,लक्ष्मीबाई राउत इत्यादी महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.
आमदार तान्हाजीराव मुटकुळेच्या हस्ते सभामंडपाचे भुमिपुजन
RELATED ARTICLES